Tuesday, 30 October 2018

महाविद्यालयीन निवडणूक घेणे अत्यावश्यकच का ?

महाविद्यालयीन निवडणूक घेणे अत्यावश्यकच का ?
भारत बऱ्याच निवडणूका होत असतात ग्रामपंचायत ,नगर  परिषद, महानगरपालिका ,जिल्हा परिषद पंचायत समिती महत्वाच्या म्हणजे विधान परिषद अन विधान भवन लोकसभा राज्य सभा अन छोट्या मोठ्या निवडणूका आल्याच .भारत लोकशाही च्या नावाखाली काही हि चालत असाच ह्यातून दिसत आहे. महाविद्यालयीन निवडणूक आता येत आहेत. अशा शैक्षणिक क्षेत्रात बऱ्याच निवडणूक आहेतच . शिक्षण मंडळांच्या निवडणूका ,विद्यापीठाच्या निवडणुका ह्या साऱ्या निवडणूक आल्याच . लोकशाहीत ह्या निवडणुकांची गरजच नाही पण तरी ह्या निवडणूका घेतल्या जातात. महत्वाचा विषय आहे महाविद्यालयीन निवडणुका घेणे अत्यावश्यकच का ? कारण एवढी वर्ष निवडणूक कुठं होत होत्या कामकाज तर चालतच होता ना .विविध संघटना विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवतच होते. अभ्यास सोडून नसते उद्योग आहेत हे , निवडणुकांना वेळ लागणार एवढा महत्वाचा वेळ महाविद्यालयीन विद्याथ्याचा तर जाणारच ना .
                       यीनच मंत्रिमंडळ त्यांच्या हि निवडणूक महाविद्यालयात झाल्या त्यालाही बऱ्याच विद्यार्थ्यांनी भाग घेतला. संपूर्ण राज्यातून हि निवडणूक घेतली गेली प्रतिसरकार स्थापन केलं गेलं. किती वेळ गेला असेल ज्यांनी ह्यात भाग घेतलाय त्यांचा बराच वेळ वायाच गेला असेल. आमचा स्पष्ट मत आहे महाविद्यालयात कुठल्याही निवडणूक व्हायलाच नको. आता शासनाने महाविद्यालयीन निवडणूक घ्यायचं ठरवलंय पण तो निर्णय अयोग्य आहे.  महाविद्यालयात आपण शिकण्यासाठी जातो . मन लावून शिकलेच पाहिजे. निवडणूक यासाठी नको कारण निवडणूक म्हटलं कि दोन गट आले राजकीय पक्षांसारखी भाषण आलीत ते वैचारिक वैर आल. अन बाकी बरीच अडचणी आल्याचं. मागच्या सरकारने मारामाऱ्या होत होत्या महाविद्यालयात म्हणून निवडणूक घ्येतल्या नव्हत्या . रद्द केल्या होत्या. निवडणुकीला पर्याय म्हणून पहिला आलेला विद्यार्थीच निवडला जायचा अन तो विद्यार्थी मंडळावर परिषदेवर त्याची कुलगुरू नियुक्ती करायचे . विद्यापीठ कायदा हि असा बनवला जातो कि अधिसभेत विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी कुणी तरी प्रतिनिधी हवा अन त्याला तिथे विद्यार्थ्यांच्या बाजूने बोलण्यास त्यांचे प्रश्न मांडण्याचा हक्क असतो . लोकशाहीच्या नावाखाली ह्या साऱ्या गोष्टी चालू आहेत अन त्याला कुणी विरोध करत नाही कारण कायदाच तसा आहे भारतच असा म्हणून सोडून देतात. विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील तर आहेत कि विद्यार्थी संघटना ते सोडवतात ना प्रश्न कि सोडवत नाहीत ? मग नवीन निवडणूक ती सारी वेळ खाऊ सिस्टिम , किती वेळ जाणार विद्यार्थ्यांचा ह्यात अन त्यावरच चर्चा दिवस रात्र .
                अन निवडणुकीचे नियम जर विद्यार्थ्यांनी वाचले तर एकही विट्यार्थी उमेदवार म्हणून नामांकन दाखल करणार नाही .विद्यापीठाची निवडणूक झाली त्या साऱ्या निवडणुकीत किती वेळ गेला . ते सारे नियम , निवडणूक पसंतीक्रम घेऊन . निवडणूक याद्या तयार करा , त्यावर विठ्यापीठचा स्वतंत्र विभाग , साधारणतः २ महिन्याची हि सारी प्रक्रिया अन ते सार राजकारण .
           एका वर्गातून विद्यार्थी विद्यार्थिनी असे दोन प्रतिनिधी निवडले जातात ,सर्व शाखांचे हे सर्व प्रतिनिधी महाविद्यालय प्रतिनिधी ची निवड करतात अन सर्व महाविद्यालयातून महाविद्यालय प्रतिनिधींमधून विद्यापीठ प्रतिनिधी नेमला जातो. अन त्यांना विद्यापीठाच्या वर्षातून होणाऱ्या दोन किंवा जास्तीत जास्त तीन अधिसभांना भाग घेता येतो . अधिसभेत प्रश्न मांडण्याचा अधिकार असतो . ह्या साऱ्या गोष्टी करायला एक दिवस नाही तर तब्बल एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो .
           खरंतर महाविद्यालयात शिकवलं जात का आहि एक विषय आहेच कारण बऱ्याच महाविद्यालयांमध्ये तासच होत नाहीत किंवा विषयाला शिखस्कच नसतो . असला तरी त्याला त्या विषयच पूर्ण ज्ञान असतंच अस नाही. मग शिक्षणाची नक्की हि परिस्थिती असताना आता त्यात निवडणूक म्हणजे एक महिना गेला त्यात अन अभ्यासाचे साऱ्यांचे बारा वाजलेलले राहतीलच . अन साऱ्या गोष्टीतून महाविद्यालयाचा निकाल किती टक्के लागेल? ह्या कडे हि बघणं गरजेचं आहे . सर्व राजकारण तापलेल असेल त्याचे पडसाद विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर तर नक्कीच पडलेले असतील . कारण निवडणुकी आधी अन नंतरही चर्चांना  उधाण आलेलंच असेल. विद्यार्थी अभ्यासावर कमी अन महाविद्यालयीन निवडणुकीवरच जास्त चर्चा करतील . कारण गावात निवडणूक होते तर निवडणुकीच्या आधी अन नंतरच वातावरण फार भयंकर असत . त्या मारामाऱ्या ते एकमेकांवर गुन्हे दाखल झालेले असतात . हे वैर वर्षानुवर्षे चालतच राहत म्हणून म्हणतोय छोट्या मोठ्या निवडणुकांची गरजच काय ?
              गावातील निवडणुकीत निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून शासनाकडून बक्षीस हि जाहीर होत . पण काही गावांना बक्षीस मिळत तर बऱ्याच गावांमध्ये निवडणुकांचं होतात . ह्या कडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यायला हवं . ह्या निवडणूक बिनविवरोध व्हाव्यात म्हणून प्रयत्न केले गेले पाहिजेत .
        शेवटी एकच सांगेल आवश्यक नसलेल्या निवडणूक शासनाने टाळाव्यात . पैसे अन वेळ दोन्ही वाचेल . इथे तर पक्षांच्या अध्यक्षाचीही निवडणूक होते .?साऱ्यांनी ह्या विषयी विचार करायची आवश्यकता आहे . वेळोवेळी कायद्यात बदल करावा लागला तरी तो बदल करावा आवश्यक नसलेल्या निवडणूक टाळाव्यात .
Virendra Sonawane

Sunday, 28 October 2018

upsc अन mpsc सक्सेस टक्का अन वाढती बेरोजगारी

upsc अन mpsc सक्सेस टक्का अन वाढती बेरोजगारी 
भारत भर बरेच विद्यार्थी upsc अन mpsc परीक्षा देतात पण बऱ्याच वेळेला विद्यार्थी अन त्याच्या पालकांना हि गोष्ट माहित कि पाल्य नक्की पास होणार आहे सध्या upsc अन mpsc त जागा किती पास होणार टक्का किती ? जरी ह्या गोष्टी काहींना माहित जरी असल्या तरी बरेच जण अधिकारी होणार त्या भावनेने परीक्षा देत असतात पालकांचा ह्या त्यांना अजून पाठिंबा असतो . असो चांगली गोष्ट आहे पण कधी विचार केलाय ह्या मुले पुढे जर आपण अधिकारी नाहीच झालो तर खाजगी कंपनी जॉब देणार आहे. दिला तरी किती हजारांवर देईल ? कारण कुठली चांगली गोष्ट करायची असेल तर चांगली अन वाईट गोष्ट आलीच ? यश अन अपयश आलाच. किती विद्यार्थी पूर्व नियोजन करून upsc अन mpsc कडे वळतात . फार थोडे कारण पूर्व नियोजनाचा अभाव ?
              मेहनतीला देव नक्की फळ देतोच तो द्यायलाच बसलाय. म्हणतात ९९ % मेहनत अन १% नजीब हवच असत. १% म्हणजे देवाची आपल्यावर असलेली कृपा त्याच्या इच्छेशिवाय काही होणार नसत. तुम्ही म्हणत असाल कि मी भरपूर मेहनत करून upsc अन mpsc सहजच पास होईल ते साफ खोट असत तस होणार नसत झालच तो लाखात एक असतो. तुम्हाला १ जागा आहे upsc अन mpsc तरी ती मिळवण्याच्या जिद्दीत तुम्ही जीवापाड मेहनत करत असता पण तुमच्या पेक्षा १००० पटीने मेहनत घेणारे हि असतात किंवा नशीब हि असू शकत कि तुम्ही तिथपर्यंत पोहचत नाहीत. मोटिवेशनल भाषण तुम्ही खूप ऐकत जरी असला तरी सार तुमच्यावर अवलंबून असत. अन तुम्ही कधी निर्णय घेतलाय त्यावर फार कटाक्षाने लक्ष द्यायला हवं . भविष्यात तुम्हाला काय करायचंय यावर जास्त लक्ष द्यायला हव. २५ व्य वर्षी म्हणत असला कि मला upsc अन mpsc परीक्षा घ्यायचीय देऊ शकतात पण तुम्ही इतर मुलांनपेक्षा फार मागे असता. त्यांच्या पर्यंत पोहचायला फार वेळ लागेल. कारण जेवढ तुम्ही नसेल वाचलेलं तेवढ त्याने वाचन केलेलं असत . मग तुम्ही कुठं लागत त्याच्या समोर  इथे तर पायऱ्या प्रत्येकाला चढायच्या आहेत . वेळेला हि किंमत असतेच इथे. धैय प्रत्येकाचं एकच असत सर्व पायऱ्या चढून पार करायच्या अन आपलं धैय साध्य करायचं. 
             पूर्व नियोजन तुमचं जर योग्य असेल तर तुम्हीही यशस्वी झालात पण जर का इथेच गडबड झाली कि तुम्ही नापास हे महत्वाचं सूत्र आहे. अन धैय ठरवत असताना दोन गोष्टींचा विचार तर झाला पाहिजे चांगल्या आणि वाईट . धैय पूर्ण नाही झालं तर पुढे काय हेही महत्वाचं असतंच. हे नाही तर ते योग्य त्यावेळेत नाहीतर बेरोजगार होण्याची अन कुठेतरी फालतूंच आपल्याला नको ते काम करण्याची पाळी आपल्यावर येते . तुम्ही ठरावल नाही मला upsc अन mpsc पूर्णच करायचं आहे चांगली गोष्ट आहे पण त्यालाही मर्यादा आहेच. शासनाने ३८ वय केलाय म्हणून काय ३८ वर्षापर्यंत परीक्षा देणार आहेत का ? इथे विचार व्हायला हवा . शासन विद्यार्थ्यांना खुश करण्यासाठी निर्णय देत आहे मग काय ते धरून चालायचं मुळीच नाही अन तास करूही नाही . त्याने आपलाच नुकसान जास्त आहे . 
             १ करोड पर्यंत परीक्षा फॉर्म upsc अन mpsc चे भरले जातात . काही उगाच भरतात तर काही खरंच जिद्धीने फॉर्म भरतात. पण पास होण्याची टक्केवारी किती आहे . १% पण  नाही मग ९९ % मुलांचे पैसे वायाच गेले ना . त्याने upsc अन mpsc च्या बोर्डचा फायदा झाला . विचार करूनच साऱ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. अन शासनानेही काही नियम लागू केले पाहिजेत योग्य ते मार्गदर्शन दिल पाहिजे. क्लास शासनाकडून च घेतले पाहिजेत. कुठल्या वेळेला करिअर विषय काय निर्णय घ्यावा याचे योग्य ते मार्गदर्शन झाले पाहिजे. अन नियमावली ठरवली गेली पाहिजे . upsc अन mpsc बोर्ड निर्णय घेत नाही कारण भरपूर पैसे मिळतो इकडे अधिकारी होण्याच्या जिद्दीपायी मुलगा पार ३५ पर्यंत अभ्यास करतो . कुठे तरी नक्की व्यवस्था चुकत आहे तीचा शोध घेऊन निर्णय झाले पाहिजेत . शासन कधी योग्य निर्णय घेत नाही अन योग्य निर्णय असल्याचा भासून नको ते निर्णय घेऊन मोकळी होते शेवटी तोटा गरीब विद्यार्थ्यांचाच होतो. 
          पुण्यात आज upsc अन mpsc करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहिली तर फारच जास्त विद्यार्थी upsc अन mpsc चा अभ्यास करताना दिसतात याचा अर्थ हि कौतुकाची गोष्ट नाही तर ह्या मागे बरीच कारण हि असू शकतात . आम्ही आधीच म्हटलो चांगल्या वाईट दोन्ही गोष्टींचा विचार होऊनच सद्विवेक बुद्धीने निर्णय झालं पाहिजे. सर्वात जास्त विद्यार्थी upsc अन mpsc कडे वळत असतील तर हि धोक्याची घंटा आहे हे ज्ञानात ठेवलं पाहिजे. कारण टक्केवारी बघा त्यावरून लक्षात येईलच . अन यामुळेच भारतातील बेरोजगारी बराच प्रमाण वाढत आहे. तरुण मुलांच्या मध्ये काहीतरी न्यूनगंड असतो .किंवा पहाड खोदणे म्हणतो त्यातील काहीशी अवस्था ह्या मुलांमध्ये असते. upsc अन mpsc साठी सुद्धा पात्र ता लागते ती त्यामुलात नसेल अन उगीच आपलं काहीही धैय मनात बाळगणे. 
          आपण साऱ्यांनी ह्या गोष्टीवर व्यवस्थित विचार करायला हवा अन योग्य तो निर्णय घेऊनच साऱ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. अभियांत्रिकी विद्यार्थी असतील संगणक शास्त्रातील विद्यार्थी असतील किंवा इतर विद्यार्थी असतील माझ स्पष्ट मत आहे त्याविद्यार्थ्यांनी ह्या कडे फिरकूंनही बघितलं नाही पाहिजे . पण ह्यातही दोन गोष्टी आल्याचं . तिकडे हि नौकरी आहेत का किंवा आपण कौशल्य संपन्न आहोत का ? 
            योग्य निर्णय तोही पूर्व नियोजित निर्णय घ्या यश आपलंच आहे . कामयाबी के पीछे मत भागो काबील  बनो कामयाबी झाक मार के आयेगी
<script async src="//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js"></script>
<script>
  (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({
    google_ad_client: "ca-pub-7794648190312767",
    enable_page_level_ads: true
  });
</script>
virendra sonawane 
8888244883

Saturday, 13 October 2018

छंद कलाकारांच्या भेटीचा

छंद कलाकारांच्या भेटीचा
छंद वेगवेगळे असू शकतात. नाणी गोळा करण्याचा ,लेख  संग्रहीत करण्याचा,अजून काही बरीच छंद असू शकतात. मला गेली चार ते पाच वर्षांपासून मराठी कलाकारांबरोबर फोटो काढून तो फेसबुकवर  पोस्ट करण्याचा आगळा वेगळा छंद आहे. अन तो मी आजही तसाच चालू ठवलाय.कलाकारांबरोबर फोटो काढून सोशल मिडीयात फोटो आला की विचारणा व्हायची कुठे भेटतात तुला ही मंडळी पण हा माझा एक आगळा वेगळा छंद आहे हे कुणाला सांगितलही नव्हत आज त्याबाबत सविस्तर लिहीत आहे.
           मी पाहीलेल पहील "नाटक करुऩ गेलो गाव" अतिशय विनादी नाटक अन चांगल नाटक अर्थात दोन ते तीन मराठी रंगभूमी गाजवलेले कलाकार भाऊ आणि वैभव मांगले मांडलेकर वगैरे मंडळी होती त्या नाटकात मग काय मनोरंजनाचा खजिनाच सापडला होता .तेव्हा मी सर्वांबरोबर फोटो काढला अन फेसबुकला टाकला . फेसबुकलाही फोटो टाकण्याच फक्त लाईक कमेंट वगैरे मुळात कारणच नव्हत तर कारण वेगळच होतं .फोटो टाकला तर सोशल मिडीयात चर्चा अन चर्चा झाली कुणी तर नाटकाचा विषय काढणार नाटकाला जाणार यातून मराठी नाट्य सृष्टी साठी फुल नाही पण फुलाची पाकळी का होईना हातभार लावल्याच समाधान अंगी बाळगून हा छंदच जोपासून घेतलाय.
       खर तर मराठी रंग भूमी जी टिकून आहे ती म्हणजे कलाकारांचे अथक परीश्रम अन आपल्या सारखे रसिक मंडळी यांमुळेच .नाहीतर रंगभूमी ची सेवा करणार कुणी उरलं नसत. रंगभुमी ही सार्यांची आहे अन तिला टिकवणे आपले कर्तव्य आहेच.
     पुण्याती रसिक मंडळीला सारेच घाबरुन असतात तर प्रत्येक कलाकाराला प्रत्येक प्रयोगाच टेंशन असतच . पण ते टेंशन पुण्यात जास्त असत. कारण पुणेरी प्रेक्षकहा खुप अभ्यासू अन हूशार कलाकारांची चुक लगेच काढून कलाकाराच्या तोंडावर बोलणारा प्रेक्षक वर्ग पुण्यात जास्त आहे.कलाकारही पुण्यातील प्रेक्षकांविषयी आवर्जून सांगत असतात.कलाकारांनाही पुण्यातील प्रेक्षकांचा राग येत नाही ते त्यांना मार्गदर्शन जास्त वाटत.आईने मुलगा चुकला की जसा त्याचा कान पकडावा तसा पुणेरी रसिक माय बाप कलाकारांचा कान पकडत असतो.
     आतापर्यत पंन्नास कलाकारांना भेटून झालय तर सत्तर पेक्षा जास्त नाटक बघून झाली आहेत. कलाकारांबरोबर जसा फोटो काढण्याच छंद आहे तसा जास्तीत जास्त नाटक बघण्याचाही छंद आहेच.

Monday, 8 October 2018

नक्की गुन्हा कुणाचा ?


वैद्यकिय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर, नर्स, अन इतर कर्मचारी वर्ग यांच्याबाबत आदर तर नक्की आहे.पण आधी त्यानी त्यांची जबाबदारी काळजीपुर्वक पूर्ण केली पाहीजे. आपल्या चुकीमुळे कुणाचा जीव जाणार नाही याची 101% खात्रीने काम केले पाहीजे.पण नक्की ही मंडळी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडतात का?कारण व्यक्ती आजारी असला की डॉक्टरांकडे जातोच .पण डॉक्टर हूशार असेल तर व्यवस्थित इलाज करेल नाही तर ?
         काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे आमचे आजोबा एका  दवाखान्यात अँडमिट होते अन त्यांच्यावर उपचार चालू होता. आता मी त्या दवाखान्याच नाव घेऊ इच्छीत नाही . आजोबा अति दक्षता विभागात होते.खर सांगायच तर आज पर्यंत डॉक्टरांना माझ्या आजोबांना कुठला आजार झाला होता ते सांगताच आले नाही.अतिदक्षता विभागात डॉक्टर नक्की काय करत होते तेच कळू देत नव्हते.अन बील लाखोनं फाडलं . पण ईलाज काय केला हेच मात्र कळू दिल नाही . ही अशी परीस्थिती माझ्या आजोबांच्या उपचाराविषयी नाही तर बर्याच वैद्य किय दवाखान्याविषयी असली परीस्थिती असावी . डॉक्टरांनाही जसी शिक्षकांनी परीक्षा आहे तशी दर 3 वर्षांनी परीक्षा असायला हवी. तिही प्रात्यक्षिक परीक्षा डॉक्टर इलाज कसा करतोय हे प्रशासनाने नक्की तपासलं पाहीजे.डॉक्टर नापास झाला तर तात्काळ परवाना रद्द केला पाहीजे.नाही तर हे असच चालू राहीलं तर कित्येक रुग्णांचे प्राण जातील.
         आपणही काळजी घ्यायला हवी .नक्की डॉक्टराकडे वैद्यकीय परवाना आहे का? हे आर्वजून बघीतलं पाहीजे.इंजक्जन घेते वेळी ते नवीन पँक मधील आहे का तपासलं पाहीजे.दवाखान्यातील सुविधांविषयी शासन किती जागृत आहे हे पाहीलं पाहीजे.
    आज खेडोपाडी दवाखान्यांची अवस्था बघीतली तर गुरांचा तरी दवाखाना बरा असेल?सरकारी दवाखान्यांमध्ये पुर्ण वेळ डॉक्टर नसतात. सरकारी डॉक्टराचा स्वत:चा दवाखाना असतो. डॉक्टरांच अर्ध काम नर्सच करतात. खेड्यात जर बघाल कुणी आजारी पडलं किंवा सिरियस असेल तर डॉक्टर जागेवर नसतात उपचाराअभावी रुग्ण दगावतात.
काल परवाची फेसबूक वर एक कसब्यातील एकाइसमाची पोस्ट वाचली अन डोळ्यात पाणी आलं.एकुलता एक वंशाचा दिवा ह्या डॉक्टरांच्या निष्काळजी पणामुळे विजवला .डॉक्टरांच्या असल्या निष्काळजी पणाविरोधात कठोर कायदा करावा .मी तर म्हणेन असल्या डॉक्टरांना फाशीच द्या?302 कलम लावा.
           बर्याच वेळेला रुग्णांना पैशांअभावी डॉक्टर उपचार करत नाही किंवा मला आता झोपायचय हे कारण देऊन उपचार करत नाही. खर तर डॉक्टरांनी 24 तास हे ईश्वरी कार्य स्वीकारायला हवे . फेक डॉक्टरांना  शोधून त्यांच्यावर302 गुन्हा नोंदवला पाहीजे.
          डॉक्टरांनी स्वत: ह्या सार्या गोष्टी समजून घेतल्या पाहीजेत. पण काही वेळेला डॉक्टरही बरोबर असतात पूर्ण दोषी आपण डॉक्टरांना म्हणू शकत नाही जीवापाड मेहनत करुन ते डॉक्टर झालेले असतात .खुप हुशार ही असतात. पण शिक्षणालाही एवढा पैसा लागतो की तो डॉक्टर राहत नाही त्याचा तो व्यवसाय होतो मग फायद्यासाठी नको त्या गोष्टी होतात. डॉक्टर व्हायचं असेल तर 5 करोड तर कमी पडतात. मग हा पैसा ते रुग्णाकडून पूरेपूर वसूल करतात . शासन ह्या कडे कधी लक्ष देईल ?ह्यात शासनाची फार महत्वाची जबाबदारी आहे.शासनाने डॉक्टरांचे परवान दर वर्षी तपासले पाहीजेत .
Virendra Sonawane
8888244883